IND Vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच रोहित शर्माच्या कर्णधारपदावर टांगती तलवार! काय चर्चा आहे ते वाचा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्णधारपदाची माळ रोहितच्या गळ्यात पडली होती. मात्र त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

| Updated on: Jun 13, 2023 | 10:00 PM
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. मजबूत नेतृत्व आणि स्पर्धा जिंकण्याच्या क्षमतेमुळे रोहितला तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले होतं.

1 / 7
त्याच्या नेतृत्त्वात अपेक्षेप्रमाणे कामगिरी झालेली नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर संघात बदल करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाचाही समावेश आहे.

2 / 7
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखालीही टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गमावली आहे.

3 / 7
त्यामुळे नेतृत्व बदलाची मागणी जोर धरत आहे. मात्र सध्या तरी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत रोहित शर्माचं कर्णधारपद सुरक्षित आहे. पण या मालिकेनंतर त्याच्याकडे कर्णधारपद राहिल की नाही याबाबत शंका आहे.

4 / 7
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारत 2 कसोटी सामने खेळणार आहे. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा फलंदाजीत अपयशी ठरल्यास कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटले जाण्याची शक्यता आहे.

5 / 7
आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 लक्षात घेऊन आता नवीन कर्णधाराची निवड करणं गरजेचं आहे. 36 वर्षीय रोहित शर्मा पुढील वर्षी टीम इंडियात असेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीवर असेल.

6 / 7
एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया चॅम्पियन न झाल्यास सर्व प्रकारच्या नेतृत्वातून त्याची गच्छंती केली जाईल, अशा बातम्याही समोर येत आहेत. त्यामुळे आगामी कसोटी मालिका रोहित शर्मासाठी करा किंवा मरो अशीच आहे.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.