IND vs AUS : रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला लागलं ग्रहण, मधल्या फळीत उतरला पण…
पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. कारण भारताचे ऑस्ट्रेलियाची आघाडी मोडून काढताना 5 गडी गमावले आहे. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी भारताची कसोटी लागणार आहे. पण रोहित शर्माच्या भविष्याचा फैसलाही होताना दिसत आहे.
Most Read Stories