SA vs IND | टीम इंडियाने डीन एल्गरला असा दिला निरोप, फोटो व्हायरल

South Africa vs India 2nd Test | डीन एल्गर याचा टीम इंडिया विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा कारकीर्दीतील अखेरचा सामना होता. या सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी डीन एल्गरला मोठ्या सन्मानाने निरोप दिला. फोटोत पाहा डीनला काय खास गिफ्ट दिलं?

| Updated on: Jan 04, 2024 | 9:52 PM
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्धचा दुसरा कसोटी सामना 7 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने नववर्षाची सुरुवात विजयाने केली.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्धचा दुसरा कसोटी सामना 7 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने नववर्षाची सुरुवात विजयाने केली.

1 / 5
टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राखली. त्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर या दोघांनी ट्रॉफी शेअर केली. डीन एल्गरचा हा अखेरचा कसोटी सामना होता.

2 / 5
टीम इंडियाच्या खेळाडूंनी डीन एल्गरला खास पद्धतीने निरोप दिला. कॅप्टन रोहित शर्माने डीन एल्गरला टीम इंडियातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी डीन एल्गरला खास पद्धतीने निरोप दिला. कॅप्टन रोहित शर्माने डीन एल्गरला टीम इंडियातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली.

3 / 5
सामना आटोपल्यानंतर विराट कोहली याने डीन एल्गरसह संवाद साधला. या दोघांचा फोटो आयसीसीने शेअर केला आहे.

सामना आटोपल्यानंतर विराट कोहली याने डीन एल्गरसह संवाद साधला. या दोघांचा फोटो आयसीसीने शेअर केला आहे.

4 / 5
तसेच सामन्यादरम्यान डीन एल्गर आऊट झाल्यानंतर मोहम्मद सिराज याने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सांगता आणि नववर्षाची सुरुवात विजयाने केली. त्यामुळे टीम इंडियाकडून या वर्षभरात अशाच कामिगरीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.