IND vs AUS : चौथ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार की नाही! नेमकं काय झालं? धाकधूक वाढली
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका आता निर्णायक वळणावर आली आहे. पुढच्या दोन सामन्यात मालिकेचा निर्णय होणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा फैसला होणार आहे. असातना चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे.
Most Read Stories