IND vs SA : धोनीनंतर रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, दक्षिण अफ्रिकेत अशी कामगिरी करणारा दुसरा कर्णधार
केपटाऊनमध्ये रंगलेला दुसरा कसोटी सामना भारताने दुसऱ्या दिवशीच 7 गडी राखून जिंकला. दोन दिवसात 33 गडी बाद झाले. त्यामुळे आता खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दुसरीकडे मालिका बरोबरी सोडवल्याने कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Most Read Stories