Rohit Sharma | रोहितच्या निशाण्यावर खास रेकॉर्ड, इंग्लंड विरुद्ध करणार का धमाका?

Rohit Sharma | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेची सुरुवात पराभवाने केली. मात्र सलग 3 सामने जिंकत मालिका खिशात घातली. आता रोहितला पाचव्या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

| Updated on: Mar 05, 2024 | 1:42 PM
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात धर्मशालेत 7 मार्चपासून पाचवा आणि अखेरचा कसोटी  सामना होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात धर्मशालेत 7 मार्चपासून पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.

1 / 6
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची सूत्रं आहेत.

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची सूत्रं आहेत.

2 / 6
रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.  रोहित या महारेकॉर्डपासून फक्त 1 सिक्स दूर आहे.

रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. रोहित या महारेकॉर्डपासून फक्त 1 सिक्स दूर आहे.

3 / 6
हिटमॅन रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिक्सचं अर्धशतकासाठी 1 सिक्सची गरज आहे. रोहितच्या नावावर आतापर्यंत डब्ल्यूटीसीमध्ये 49 सिक्सची नोंद आहे.

हिटमॅन रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिक्सचं अर्धशतकासाठी 1 सिक्सची गरज आहे. रोहितच्या नावावर आतापर्यंत डब्ल्यूटीसीमध्ये 49 सिक्सची नोंद आहे.

4 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा 2019 पासून खेळवण्यात येत आहे. तेव्हापासून या स्पर्धेत सर्वाधिक 78 सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नावावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा 2019 पासून खेळवण्यात येत आहे. तेव्हापासून या स्पर्धेत सर्वाधिक 78 सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नावावर आहे.

5 / 6
तर रोहित शर्माने डब्ल्यूटीसीमध्ये 31 सामन्यांमधील 53 डावांमध्ये 49 सिक्स ठोकले आहेत. आता रोहितने 1 सिक्स लगावल्यास डब्ल्यूटीसीमध्ये सिक्सचं अर्धशतक करणारा पहिला भारतीय आणि बेन स्टोक्सनंतर दुसरा फलंदाज ठरेल.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.