रोहित शर्मा होणार चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार! माजी क्रिकेटपटूने सांगितली ‘मन की बात’

आयपीएल 2024 स्पर्धेला अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. मिनी ऑक्शननंतर ट्रेड विंडोही बंद झाली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या खरेदी विक्रीचा काही प्रश्नच येत नाही. अशात आतापासून 2025 मेगा लिलावाचे वेध लागले आहेत. रोहित शर्माने सीएसकेकडून अशी इच्छा माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे.

| Updated on: Mar 12, 2024 | 1:24 PM
आयपीएल 2024 स्पर्धा यावेळी बऱ्याच कारणाने गाजणार आहे. खेळाडूंच्या उलथापालथीमुळे फ्रेंचायसीमध्ये बरीच रसमिसळ झाली आहे. त्यात मुंबई इंडियन्स संघाचं नाव आघाडीवर आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता पुढच्या पर्वात रोहित शर्मा दुसऱ्या फ्रेंचायसीकडून खेळणार या चर्चांना जोर आला आहे. त्याला माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूचं वक्तव्यही कारणीभूत ठरत आहे.

1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. यावेळी लिलावात रोहित शर्माही असणार आहे. त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सने लिलावात घ्यावं अशी इच्छा अंबाती रायडून याने व्यक्त केली आहे.

2 / 5
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंबाती रायडू म्हणाला की, रोहित शर्मा आणखी पाच ते सहा वर्षे आयपीएल खेळू शकतो. त्यामुळे फ्रेंचायसींनी त्याच्यातील नेतृत्व गुण ओळखून पुढे जाण्याचा विचार केला तर नक्कीच त्याचं नाव आघाडीवर असेल. त्याला संघात घेण्यासाठी फ्रेंचायसी इच्छुक असतील.

3 / 5
रोहित शर्माने आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावं, अशी इच्छा अंबाती रायडू याने बोलून दाखवली आहे. एमएस धोनी निवृत्त झाला तर चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवलं जावू शकतं. त्यामुळे मी रोहित शर्माला सीएसकेचा कर्णधार होण्याची वाट पाहात आहे.

4 / 5
मुंबई इंडियन्सचा यशस्वी असलेल्या कर्णधार असलेला रोहित शर्मा यावेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. दुसरीकडे, 2025 लिलावात रोहित शर्मा दिसला तर चेन्नई सुपर किंग्स त्याला खरेदी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.