IPL 2024, MI vs SRH : रोहित शर्मासाठी आजचा सामना ठरणार खूपच खास, कारण…
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी खास असणार आहे. रोहित शर्माशिवाय मुंबईसाठी ही कामगिरी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही.
Most Read Stories