IND vs SA : बॉलरने एका ओव्हरमध्ये टाकले चक्क 11 बॉल, काय झालं?

South Africa vs India 1st T20i : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना डरबन येथे पार पडला. या सामन्यात एका गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 11 बॉल टाकले.

| Updated on: Nov 09, 2024 | 2:59 PM
क्रिकेटमध्ये नियमांनुसार एका ओव्हरमध्ये 6 बॉल टाकले जातात. मात्र  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये चक्क 11 बॉल टाकले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज पॅट्रिक क्रूगर याने एका ओव्हरमध्ये 11 बॉल टाकले.

1 / 6
पॅट्रिकने टीम इंडियाच्या डावातील नवव्या ओव्हरमध्ये तब्बल 11 बॉल टाकले. पॅट्रिकने या षटकात 15 धावा देत 1 विकेट घेतली.

पॅट्रिकने टीम इंडियाच्या डावातील नवव्या ओव्हरमध्ये तब्बल 11 बॉल टाकले. पॅट्रिकने या षटकात 15 धावा देत 1 विकेट घेतली.

2 / 6
पॅट्रिकने या ओव्हरमध्ये 2 नो बॉल, 3 वाईट टाकले. तर टीम इंडियाकडून पॅट्रिकला या ओव्हरमध्ये चौकार लगावण्यात आला. तसेच पॅट्रिकने 1 पण मोठी विकेट घेतली.

पॅट्रिकने या ओव्हरमध्ये 2 नो बॉल, 3 वाईट टाकले. तर टीम इंडियाकडून पॅट्रिकला या ओव्हरमध्ये चौकार लगावण्यात आला. तसेच पॅट्रिकने 1 पण मोठी विकेट घेतली.

3 / 6
पॅट्रिकच्या या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने 1 धाव घेतली. संजू सॅमसन याने दुसर्‍या चेंडूवर चौकार लगावला. संजूने तिसऱ्या बॉलवर 1 रन घेतली.

पॅट्रिकच्या या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने 1 धाव घेतली. संजू सॅमसन याने दुसर्‍या चेंडूवर चौकार लगावला. संजूने तिसऱ्या बॉलवर 1 रन घेतली.

4 / 6
पॅट्रिकने त्यानंतर नो बॉल टाकला. त्यामुळे फ्री हीटवर 2 धावा मिळाल्या.  मात्र पॅट्रिकने चौथा बॉल टाकण्याआधी 1 नो बॉल आणि 3 वाईट टाकले. थोडक्यात पॅट्रिकने 5 प्रयत्नानंतर चौथा बॉल अचूक टाकण्यात यशस्वी ठरला.

5 / 6
संजू सॅमसन याने पाचव्या चेंडूवर 1 धाव घेतली. मात्र शेवटच्या अर्थात सहाव्या बॉलवर घात झाला. पॅट्रिकने सूर्यकुमार यादव याला 21 धावांवर आऊट केलं.

संजू सॅमसन याने पाचव्या चेंडूवर 1 धाव घेतली. मात्र शेवटच्या अर्थात सहाव्या बॉलवर घात झाला. पॅट्रिकने सूर्यकुमार यादव याला 21 धावांवर आऊट केलं.

6 / 6
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....