SA vs IND 2nd ODI | टीम इंडियाच्या ज्युनिअर युवराज सिंहचं वनडे डेब्यू

South Africa vs India 2nd Odi | टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून साई सुदर्शन याने आंतरराष्ट्रीय डेब्यू केलं. त्यानंतर आता टीम इंडियाकडून आणखी एका आक्रमक फलंदाजाने वनडे डेब्यू केलं आहे.

| Updated on: Dec 19, 2023 | 5:26 PM
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकला. दक्षिण आफ्रिकेने या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर असल्याने त्यांच्यासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे.

1 / 5
टीम इंडियाकडून या दुसऱ्या सामन्यातून आक्रमक फलंदाजाने पदार्पण केलं आहे. हा फलंदाज पहिल्याच बॉलपासून फटकेबाजी करण्यात माहिर आहे.

टीम इंडियाकडून या दुसऱ्या सामन्यातून आक्रमक फलंदाजाने पदार्पण केलं आहे. हा फलंदाज पहिल्याच बॉलपासून फटकेबाजी करण्यात माहिर आहे.

2 / 5
रिंकू सिंह याने वनडे डेब्यू केलं आहे. रिंकूने आयर्लंड विरुद्ध टी 20 तर आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध त्याने एकदिवसीय पदार्पण केलंय.

रिंकू सिंह याने वनडे डेब्यू केलं आहे. रिंकूने आयर्लंड विरुद्ध टी 20 तर आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध त्याने एकदिवसीय पदार्पण केलंय.

3 / 5
रिंकूला कुलदीप यादव याने कॅप देऊन टीम इंडियात स्वागत केलं. यावेळेस इतर खेळाडूंनी रिंकू सिंह याचं अभिनंदन आणि वनडे टीममध्ये स्वागत केलं.

रिंकूला कुलदीप यादव याने कॅप देऊन टीम इंडियात स्वागत केलं. यावेळेस इतर खेळाडूंनी रिंकू सिंह याचं अभिनंदन आणि वनडे टीममध्ये स्वागत केलं.

4 / 5
रिंकू सिंह याचा श्रेयस अय्यर याच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी या वनडे  सीरिजमधून बाहेर पडला आहे.

रिंकू सिंह याचा श्रेयस अय्यर याच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी या वनडे सीरिजमधून बाहेर पडला आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.