Abhishek Sharmaची विस्फोटक खेळी आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड उद्धवस्त

Abhishek Sharma Record : सेंच्युरियनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडियाने अनेक विक्रम उद्धवस्त केले. टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने अर्धशतकी खेळीसह कीर्तीमान केलेत.

| Updated on: Nov 14, 2024 | 1:50 PM
टीम इंडियाचा फलंदाज अभिषेक शर्मा याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 टी 20i सामन्यात काही खास करता आलं नाही. मात्र अभिषेकने तिसर्‍या सामन्यात भरपाई केली.

टीम इंडियाचा फलंदाज अभिषेक शर्मा याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 टी 20i सामन्यात काही खास करता आलं नाही. मात्र अभिषेकने तिसर्‍या सामन्यात भरपाई केली.

1 / 6
अभिषेकने तिसऱ्या सामन्यात विस्फोटक अर्धशतक ठोकलं. अभिषेकने 24 बॉलमध्ये सेंच्युरियन येथे 5 सिक्स आणि 3 फोरसह 50 धावा केल्या.

अभिषेकने तिसऱ्या सामन्यात विस्फोटक अर्धशतक ठोकलं. अभिषेकने 24 बॉलमध्ये सेंच्युरियन येथे 5 सिक्स आणि 3 फोरसह 50 धावा केल्या.

2 / 6
अभिषेकने या खेळीस अनेक रेकॉर्ड्स उद्धवस्त केले. अभिषेकने एका वर्षात सर्वाधिक टी 20 षटकार खेचत अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

अभिषेकने या खेळीस अनेक रेकॉर्ड्स उद्धवस्त केले. अभिषेकने एका वर्षात सर्वाधिक टी 20 षटकार खेचत अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

3 / 6
अभिषेकने आतापर्यंत 2024 या वर्षात एकूण 65 सिक्स (आंतरराष्ट्रीय-आयपीएल-टी 20 क्रिकेट) लगावले आहेत. अभिषेकने यासह रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यरसह  अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

अभिषेकने आतापर्यंत 2024 या वर्षात एकूण 65 सिक्स (आंतरराष्ट्रीय-आयपीएल-टी 20 क्रिकेट) लगावले आहेत. अभिषेकने यासह रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यरसह अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

4 / 6
तसेच अभिषेकने टी 20i क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम केला आहे. अभिषेक  पावरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला आहे.

तसेच अभिषेकने टी 20i क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम केला आहे. अभिषेक पावरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला आहे.

5 / 6
अभिषेकने तिसऱ्या टी 20i सामन्यात एकूण 5 सिक्स लगावले. अभिषेकने त्यापैकी 4 सिक्स हे पावरप्लेमध्ये ठोकले. तसेच अभिषेकने तिलक वर्मा याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारीही केली.

अभिषेकने तिसऱ्या टी 20i सामन्यात एकूण 5 सिक्स लगावले. अभिषेकने त्यापैकी 4 सिक्स हे पावरप्लेमध्ये ठोकले. तसेच अभिषेकने तिलक वर्मा याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारीही केली.

6 / 6
Follow us
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.