SA vs SL : वनडे वर्ल्डकप इतिहासातील दक्षिण आफ्रिकेचा मोठा विक्रम, काय केलं ते जाणून घ्या

ODI World Cup 2023, SA vs SL : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आता नवनवे विक्रम रचण्यास सुरुवात झाली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात याची झलक दक्षिण आफ्रिकेने दाखवून दिली. सर्वात मोठा स्कोअर आणि इतर बऱ्याच विक्रम यात मोडीत निघाले आहेत.

| Updated on: Oct 07, 2023 | 7:24 PM
वनडे वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर दक्षिण आफ्रिकेने केला आहे. 50 षटकात 5 गडी गमवून 428 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 गडी गमवून 417 धावा केल्या होत्या. वनडे वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्यांदा 400 पार धावा केल्या आहेत.

1 / 5
दक्षिण आफ्रिकेकडून तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. क्विंटन डिकॉकने 100, व्हॅन दर डुसेन 108 आणि एडन मार्करम याने 106 धावा केल्या. वनडे वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच एका डावात तीन शतकं ठोकली आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. क्विंटन डिकॉकने 100, व्हॅन दर डुसेन 108 आणि एडन मार्करम याने 106 धावा केल्या. वनडे वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच एका डावात तीन शतकं ठोकली आहेत.

2 / 5
एडन मार्करामने अवघ्या 49 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात 54 चेंडूंचा सामना करणार्‍या मार्करामने 106 धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या केविन ओब्रायनच्या नावावर होता. 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध केविनने केवळ 50 चेंडूत विश्वविक्रमी शतक झळकावले होते.

3 / 5
दक्षिण आफ्रिकेने आपल्या डावात 45 चौकार आणि 14 षटकार ठोकले. हा देखील एक विक्रम नोंदवला गेला आहे. एकाच डावात षटकार आणि चौकारांची ही पहिलीच वेळ आहे.

दक्षिण आफ्रिकेने आपल्या डावात 45 चौकार आणि 14 षटकार ठोकले. हा देखील एक विक्रम नोंदवला गेला आहे. एकाच डावात षटकार आणि चौकारांची ही पहिलीच वेळ आहे.

4 / 5
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा

5 / 5
Follow us
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.