Quinton DeKock | पहिल्या मॅचमध्ये झिरोवर आऊट, दुसऱ्या सामन्यात खणखणीत शतक, विक्रमाला गवसणी

टी 20 स्पेशालिस्ट असलेला बॅट्समन हा शून्यावर आऊट झाल्याने त्याच्यावर सोशल मीडिया आणि एकूणच टीका करण्यात आली होती. मात्र आता या फलंदाजाने खणखणीत शतक ठोकलंय.

| Updated on: Mar 26, 2023 | 10:39 PM
विंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक हा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे डी कॉकवर टीका करण्यात आली होती. मात्र आता दुसऱ्याच टी 20 मध्ये शतक ठोकत डीकॉक याने टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.  या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विंडिदने विजयासाठी दिलेलं 259 धावांचं आव्हान  7 बॉल राखून पूर्ण केलं.

1 / 5
क्विंटन डीकॉक याने  अवघ्या 43 बॉलमध्ये शतक ठोकलं. डीकॉक याचं हे पहिलंवहिलं टी 20 शतक ठरलं.

क्विंटन डीकॉक याने अवघ्या 43 बॉलमध्ये शतक ठोकलं. डीकॉक याचं हे पहिलंवहिलं टी 20 शतक ठरलं.

2 / 5
डीकॉक याने आधी अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. यासह डीकॉक दक्षिण आफ्रिकेकडून टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.

डीकॉक याने आधी अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. यासह डीकॉक दक्षिण आफ्रिकेकडून टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.

3 / 5
डीकॉक याने एकूण 44 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली.  यामध्ये त्याने 9 चौकार आणि 8 सिक्स ठोकले.

डीकॉक याने एकूण 44 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 8 सिक्स ठोकले.

4 / 5
डीकॉक आणि रिजा हँड्रिक्स या सलामी जोडीने 10.5 ओव्हरमध्ये 152 धावांची भागीदारी केली. डीकॉक आऊट झाल्यानंतर हँड्रिक्स आणि एडन मार्करम या जोडीने फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला 7 बॉलआधी  विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

5 / 5
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.