मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियम कायमस्वरुपी राहणार! पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. भारत श्रीलंका सामन्याच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वानखेडेवरील सचिनच्या पुतळ्याची खास पोझ आहे. जाणून घ्या

| Updated on: Nov 01, 2023 | 6:04 PM
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सचिनचा पुतळा लावण्यात आला आहे. बीसीसीआय अधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

1 / 5
सचिन तेंडुलकरला क्रीडाप्रेमी क्रिकेटचा देव असं संबोधतात. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 कसोटी सामने खेळले असून 15 हजार 921 धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकरला क्रीडाप्रेमी क्रिकेटचा देव असं संबोधतात. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 कसोटी सामने खेळले असून 15 हजार 921 धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.

2 / 5
स्टेडियममध्ये आधीपासून तेंडुलकरच्या नावाचा स्टँड आहे. त्याच्या शेजारी पुतळा बसवण्यात आला आहे.स्टेडियममध्ये पुतळा असणारा सचिन हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.

स्टेडियममध्ये आधीपासून तेंडुलकरच्या नावाचा स्टँड आहे. त्याच्या शेजारी पुतळा बसवण्यात आला आहे.स्टेडियममध्ये पुतळा असणारा सचिन हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.

3 / 5
फिरकीपटू शेन वॉर्न याला षटकार मारणारी ही पोझ आहे. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद काळे यांनी हा पूर्णाकृती पुतळा साकारला आहे.

फिरकीपटू शेन वॉर्न याला षटकार मारणारी ही पोझ आहे. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद काळे यांनी हा पूर्णाकृती पुतळा साकारला आहे.

4 / 5
सचिन तेंडुलकर नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटची कसोटी खेळला होता.  जवळपास 10 वर्षांनी सचिनचा पुतळा त्याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर स्थापित करण्यात आला आहे.

सचिन तेंडुलकर नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटची कसोटी खेळला होता. जवळपास 10 वर्षांनी सचिनचा पुतळा त्याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर स्थापित करण्यात आला आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.