आयपीएल दरम्यान पृथ्वी शॉ अडचणीत! सेल्फी प्रकरणाला आलं नवं वळण
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्समध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवणंही कठीण झालं आहे. असं असताना पृथ्वी शॉ याला सेल्फी प्रकरण अंगाशी येणार असंच दिसत आहे. मुंबई न्यायालयाने या प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
Most Read Stories