Sara | सारा रहीमला कन्यारत्न, ‘हा’ खेळाडू लग्न न करताच झाला बाप

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली याच्यानंतर आणखी एक क्रिकेटर बाप झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा क्रिकेटर लग्न न करताच बाप झालाय. साराने मुलीला जन्म दिलाय.

| Updated on: Mar 01, 2024 | 10:34 AM
क्रिकेट विश्वात नव्या पाहुण्यांचं आगमन सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याला अपत्यप्राप्ती झाली. विराटची पत्नी अनुष्का शर्मा हीने मुलाला जन्म दिला. विराट-अनु्ष्का या दोघांनी 15 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या आपल्या दुसऱ्या अपत्याचं नाव अकाय असं ठेवलं.

1 / 5
त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटर बाप  झाला आहे. धक्कादायक बाप म्हणजे या क्रिकेटरची लग्न न करताच बाप होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटर बाप झाला आहे. धक्कादायक बाप म्हणजे या क्रिकेटरची लग्न न करताच बाप होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

2 / 5
साराने मुलीला जन्म दिला आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियमसन आणि त्याची पत्नी सारा रहीम या दोघांना तिसरं अपत्य झालं आहे.

साराने मुलीला जन्म दिला आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियमसन आणि त्याची पत्नी सारा रहीम या दोघांना तिसरं अपत्य झालं आहे.

3 / 5
केन विलियमसन याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला मुलगी झाल्याचं सांगितलंय. केनने या पोस्टमध्ये सारासोबतचा फोटो पोस्ट केलाय. सारा आणि केन हे दोघे विवाहीत नाहीत. मात्र दोघ 9 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत.

4 / 5
घरी लवकरच कुणी तरी येणार असल्यानेच केनने विराटप्रमाणे पॅटरनिटी लिव्ह घेतली होती. त्यामुळे केन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सहभागी झाला नव्हता.

घरी लवकरच कुणी तरी येणार असल्यानेच केनने विराटप्रमाणे पॅटरनिटी लिव्ह घेतली होती. त्यामुळे केन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सहभागी झाला नव्हता.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....