ऋतुराज गायकवाडच्या लग्नानंतर सायली संजीवची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाली…

Sayali Sanjeev Post on Cricketer Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाडने लग्नगाठ बांधताच सायली संजीवची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; 'त्या' पोस्टमध्ये नेमकं काय?

| Updated on: Jun 04, 2023 | 8:48 AM
क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने लग्नगाठ बांधली.  ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा महाबळेश्वरमध्ये काल विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचे फोटो ऋतुराजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने लग्नगाठ बांधली. ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा महाबळेश्वरमध्ये काल विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचे फोटो ऋतुराजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
ऋतुराज गायकवाडच्या लग्नानंतर अभिनेत्री सायली संजीवने एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या इन्स्टाग्राम स्टोरीची सध्या चर्चा होतेय.

ऋतुराज गायकवाडच्या लग्नानंतर अभिनेत्री सायली संजीवने एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या इन्स्टाग्राम स्टोरीची सध्या चर्चा होतेय.

2 / 5
सायली संजीवने ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय."तुमच्या लग्नाची बातमी पाहून खूप आनंद झाला. अभिनंदन...", असं सायली या फोटोवर म्हणाली आहे.

सायली संजीवने ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय."तुमच्या लग्नाची बातमी पाहून खूप आनंद झाला. अभिनंदन...", असं सायली या फोटोवर म्हणाली आहे.

3 / 5
ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं गेलं. मात्र ऋतुराजच्या लग्नाच्या बातमीने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं गेलं. मात्र ऋतुराजच्या लग्नाच्या बातमीने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

4 / 5
सायलीला अनेकदा माध्यमांमध्ये या नात्याविषयी विचारलं गेलं. तेव्हा आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असं ती वारंवार सांगत राहिली.

सायलीला अनेकदा माध्यमांमध्ये या नात्याविषयी विचारलं गेलं. तेव्हा आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असं ती वारंवार सांगत राहिली.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.