West Indies CWC 23 | दोनदा वर्ल्ड कप जिंकणारी, क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारी विंडिज सपशेल फ्लॉप

West Indies 2023 | वेस्ट इंडिज टीमने क्रिकेट विश्वावर गेली अनेक वर्ष आपला दबदबा कायम ठेवलेला. मात्र याच विंडिजचं वर्ल्ड कप पात्रता फेरीतच पॅकअप झालंय.

| Updated on: Jul 01, 2023 | 10:11 PM
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून बाजार उठला आहे. विंडिजचं वर्ल्ड कप पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. स्कॉटलँडने पराभूत केल्याने तब्बल 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या आणि क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या विंडिजवर  वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली.

1 / 7
वेस्ट इंडिजने 1975 साली ऑस्ट्रेलिया आणि  1979 साली  इंग्लंडला पराभूत करत सलग 2 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. विंडिजने क्लाईव लॉईड यांच्या नेतृत्वात ही कामिगिरी केली होती.

वेस्ट इंडिजने 1975 साली ऑस्ट्रेलिया आणि 1979 साली इंग्लंडला पराभूत करत सलग 2 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. विंडिजने क्लाईव लॉईड यांच्या नेतृत्वात ही कामिगिरी केली होती.

2 / 7
विंडिजला आता स्कॉटलँड, नेदरलँड आणि त्याआधी झिंबाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. विंडिजला या 3 मोठ्या उलटफेरांचा   सामना करावा लागला.

विंडिजला आता स्कॉटलँड, नेदरलँड आणि त्याआधी झिंबाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. विंडिजला या 3 मोठ्या उलटफेरांचा सामना करावा लागला.

3 / 7
सुपर 6 राउंडमधील तिसऱ्या सामन्यात स्कॉटलँडने वेस्ट इंडिजवर 7 विकेट्स विजय मिळवला. विंडिजने विजयासाठी दिलेलं 182 धावांचं आव्हान स्कॉटलँडने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

सुपर 6 राउंडमधील तिसऱ्या सामन्यात स्कॉटलँडने वेस्ट इंडिजवर 7 विकेट्स विजय मिळवला. विंडिजने विजयासाठी दिलेलं 182 धावांचं आव्हान स्कॉटलँडने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

4 / 7
याआधी  26 जून रोजी नेदरलँडने विंडिजला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने विंडिजवर एकतर्फी विजय मिळवला.

याआधी 26 जून रोजी नेदरलँडने विंडिजला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने विंडिजवर एकतर्फी विजय मिळवला.

5 / 7
तर  24 जून रोजी झिंब्बावेने वेस्ट इंडिजचा  35 धावांनी धुव्वा उडवला. अशा प्रकारे विंडिजला लिंबू टिंबू म्हणून गणल्या जाणाऱ्या संघांकडून पराभूत व्हावं लागलं.

तर 24 जून रोजी झिंब्बावेने वेस्ट इंडिजचा 35 धावांनी धुव्वा उडवला. अशा प्रकारे विंडिजला लिंबू टिंबू म्हणून गणल्या जाणाऱ्या संघांकडून पराभूत व्हावं लागलं.

6 / 7
दरम्यान विंडिज टीम आता बाहेर पडल्याने भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत 2 वेळचा जग्गजेता संघ खेळताना दिसणार नाही.

दरम्यान विंडिज टीम आता बाहेर पडल्याने भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत 2 वेळचा जग्गजेता संघ खेळताना दिसणार नाही.

7 / 7
Follow us
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.