विराट कोहलीला शोएब अख्तरचा कानमंत्र! असं केल्यास फॉर्ममध्ये परतणार

विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. बाहेरच्या चेंडूला बॅट लावत वांरवार विकेट देत आहे. एक प्रकारे गोलंदाजांसाठी सोपी विकेट झाली आहे. असं असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब मलिकने एक उपाय विराट कोहलीला सूचवला आहे.

| Updated on: Jan 13, 2025 | 7:57 PM
विराट कोहलीचा बॅटिंगचा सूर गेल्या काही सामन्यांपासून हरवला आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक ठोकलं. पण त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने बाद होत तंबूत परतला. त्याच्या या खेळीमुळे त्याने निवृत्ती घ्यावी अशी ओरड होत आहे.

1 / 6
विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार यात काही शंका नाही. पण विराट कोहलीची खेळी पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुढे सरसावला आहे. त्यामुळे विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी कानमंत्र दिला आहे.

2 / 6
शोएब अख्तरने सांगितलं की, विराट कोहलीला फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध सामना आहे. तो लगेच खडबडून जागा होईल. यापूर्वी असं झाल्याचं पाहिलं आहे.

3 / 6
मेलबर्नमध्ये विराटने चांगली खेळी केली. त्यामुळे तो पुनरागमन करेल यात काही शंका नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी चॅम्पियन्स ट्रॉफीत कमाल करतील, असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला आहे.

4 / 6
आयसीसीच्या प्रत्येक सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीची बॅट तळपली आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानविरुद्ध 16 एकदिवसीय सामने खेळले असून 52.15 च्या सरासरीने 678 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तानविरुद्ध 11 टी-20 सामने खेळलेल्या विराटने 70.28 च्या सरासरीने 492 धावा केल्या आहेत.

5 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळले असून 88.16 च्या सरासरीने आणि 92.32 च्या स्ट्राईक रेटने 529 धावा केल्या आहेत. यात 5 अर्धशतकांचा समावेश होता आणि त्याची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 96 होती.

6 / 6
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.