Asia Cup 2024 : टी20 क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाला मिळालं मानाचं स्थान, वाचा काय झालं ते
वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. मेन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारत-श्रीलंका लढत झाली होती. हा सामना भारताने जिंकला होता. आता अशी अपेक्षा वुमन्स टीमकडून आहे. असं असताना स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Most Read Stories