World Cup 2023 : पॉवर प्लेमध्ये धावसंख्या करण्यात दक्षिण अफ्रिका अपयशी, जाणून घ्या विश्वचषकातील खराब रेकॉर्डबाबत

AUS vs SA, World Cup 2023 : दक्षिण अफ्रिकेवर चोकर्सचा डाग कायम आहे. दक्षिण अफ्रिकेने पुन्हा एकदा उपांत्य फेरीचा सामना गमवला आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. पॉवर प्लेमध्ये दक्षिण अफ्रिका धावा करण्यात अपयशी ठरली आहे. वर्ल्डकप इतिहासातील पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघावर नजर टाकूयात

| Updated on: Nov 16, 2023 | 11:13 PM
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला आहे. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. डेविड मिलरने शतकी खेळी करत झुंज दिली. त्यामुळे 200 पार धावसंख्या उभारण्यास मदत झाली.

1 / 8
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. अफ्रिकेने 14 षटकात 4 गडी गमवून 44 धावा केल्या होत्या. विशेषत: पॉवरप्लेमध्ये फक्त 18 धावा केल्या.

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. अफ्रिकेने 14 षटकात 4 गडी गमवून 44 धावा केल्या होत्या. विशेषत: पॉवरप्लेमध्ये फक्त 18 धावा केल्या.

2 / 8
पहिल्या दहा षटकात 2 गडी गमवून 18 धावा करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेची पॉवर प्लेमधील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. वर्ल्डकप इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघावर एक नजर टाकुयात..

पहिल्या दहा षटकात 2 गडी गमवून 18 धावा करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेची पॉवर प्लेमधील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. वर्ल्डकप इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघावर एक नजर टाकुयात..

3 / 8
दक्षिण अफ्रिकेपूर्वी श्रीलंकन संघाने पॉवर प्लेमध्ये 6 गडी गमवून 14 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 300 हून अधिक धावांनी जिंकला होता.

दक्षिण अफ्रिकेपूर्वी श्रीलंकन संघाने पॉवर प्लेमध्ये 6 गडी गमवून 14 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 300 हून अधिक धावांनी जिंकला होता.

4 / 8
2015 च्या विश्वचषकात पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 2 गडी गमावून 14 धावा केल्या होत्या.

2015 च्या विश्वचषकात पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 2 गडी गमावून 14 धावा केल्या होत्या.

5 / 8
2011 च्या विश्वचषकातही कॅनडाने झिम्बाब्वेविरुद्ध 3 गडी गमावून 14 धावा केल्या होत्या.

2011 च्या विश्वचषकातही कॅनडाने झिम्बाब्वेविरुद्ध 3 गडी गमावून 14 धावा केल्या होत्या.

6 / 8
2011 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध 3 विकेट गमावून 18 धावा केल्या होत्या.

2011 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध 3 विकेट गमावून 18 धावा केल्या होत्या.

7 / 8
2023 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2 विकेट गमावून 18 धावा केल्या आहेत.

2023 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2 विकेट गमावून 18 धावा केल्या आहेत.

8 / 8
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.