मॅचआधी बायकोसोबत वेळ घालवतो, या क्रिकेटरचा पॅटर्नच वेगळा
सूर्यकुमार यादव मॅचपूर्वी असं काही काम करतो. ज्यानं तुम्हालाही त्याच्या लव्ह स्टोरीचा अंदाज येईल.
![ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये 29 चेंडूत 69 धावा केल्यानंतर सूर्यकुमार यादव चर्चेत आला. तो सर्वाधिक रन काढणारा खेळाडू ठरला. त्यानं रोहित शर्मा आणि विराट कोहली पेक्षाही बहारदार कामगिरी केली. पण, आता आपण त्याच्या सर्वाधिक आवडतीच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/27042455/7-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![सूर्यकुमारच्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला माहिती आहे का, कोणत्याही क्रिकेटरची लव्ह स्टोरी ही रंजकच असते. तशीच सूर्यकुमारची देखील आहे. सूर्याची पत्नी देविशा शेट्टीसोबत त्याची पहिली भेट कॉलेजदरम्यान झाली होती.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/27042458/5-2.jpg)
2 / 6
![तुम्हाला माहिती आहे का की, दोघांची कॉलेजमध्ये ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/27042502/4-1-4.jpg)
3 / 6
![सूर्यानं अनेकदा त्याच्याय यशाचं श्रेय त्याच्या पत्नीला दिलंय. त्यानं अेकदा तसं बोलूनही दाखवलंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/27042506/3-1-4.jpg)
4 / 6
![14 सप्टेंबरला सूर्यकुमारनं आपला 32वा वाढदिवस साजरा केला. सूर्याची लव्ह स्टोरी देखील तितकीच रंजक आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/27042509/2-4.jpg)
5 / 6
![देविशा शेट्टीचा जन्म 1993मध्ये मुंबईत झाला. तिनं द लाइटहाऊस प्रोजेक्टसाठी काम केलंय.देविशाला डान्सची खूप आवड आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/27042512/1-6.jpg)
6 / 6
![केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shubman-gill-and-kane-williamson.jpg?w=670&ar=16:9)
केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
![IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-17-1.jpg?w=670&ar=16:9)
IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
![IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-2025-dates-pti.webp?w=670&ar=16:9)
IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या
![डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा? डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Jo-Darling-First-Six.jpg?w=670&ar=16:9)
डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा?
![काव्या मारनने भर मैदानात कोणाला मिठी मारली? काव्या मारनने भर मैदानात कोणाला मिठी मारली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-kavya-2.jpg?w=670&ar=16:9)
काव्या मारनने भर मैदानात कोणाला मिठी मारली?
![माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या या निर्णयाबाबत माहितीय का? माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या या निर्णयाबाबत माहितीय का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-vinod-kambli-life-stroy.jpg?w=670&ar=16:9)
माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या या निर्णयाबाबत माहितीय का?