Spider-Man : आयपीएलमध्ये व्यस्त असलेला शुभमन गिल दिसणार रुपेरी पडद्यावर, स्पाडरमॅन चित्रपटात बजावली ही भूमिका
Spider-Man Trailer coming soon : शुभमन गिलच्या स्पायडरमॅन अवताराचा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता एक छोटा टीझर समोर आला असून त्यात तो अॅक्शन करताना दिसत आहे.
Most Read Stories