अब की बार 300 पार…! सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडने सांगितलं स्पर्धेतलं लक्ष्य
सनरायझर्स हैदराबादचा बॅटिंग लाईनअप पाहिला तर गोलंदाजांचा थरकाप उडणार हे निश्चित आहे. एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. एक गेला की दुसरा तयारच असतो. चेंडू आरपार मारण्याची ताकद पाहता गोलंदाजांचं करिअर संकटात आलं आहे. पहिल्याच सामन्यात राजस्थान विरुद्ध खेळताना सनरायझर्स हैदराबादने 286 धावा केल्या. त्यामुळे आता 300 धावांचा आकडा सहज शक्य असल्याचं म्हणणं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

घोड्याची नाल तिजोरीत ठेवल्याने काय होतं?

कठीण काळात भगवंतांचे नाव घेणे स्वार्थ आहे का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर

324 हून थेट 3 रुपयांवर शेअर! गौतम अदानींचा मेगा प्लॅन काय?

झुरळाचे दूध, गाय-म्हशीच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक कसे?

आपल्या नवऱ्यापेक्षा वयाने किती लहान आहे अभिनेत्री राणी मुखर्जी

हे आहे देशातील सर्वात प्रसिद्ध व्हिस्की ब्रँड, अनेकांना नावही माहीत नसणार