SA vs USA : अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात क्विंटन नावाचं वादळ घोंगावलं, गोलंदाजांची उडाली त्रेधातिरपीट
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामना अमेरिका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल अमेरिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी घेतली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने वादळी खेळी केली.
Most Read Stories