T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट टीमने रचला इतिहास, आता केली अशी कामगिरी
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. युगांडाने रवांडाला 9 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह क्रिकेट इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
Most Read Stories