Team India Victory Parade : मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक ज्या बसमधून निघणार त्याचे PHOTOS आले समोर
Team India Victory Parade : मुंबईत आज संध्याकाळी टीम इंडियाची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. एका मोकळ्या बसमध्ये टीम इंडिया स्वार होणार आहे. खेळाडूंना यावेळी चाहते त्यांच्यावर किती प्रेम करतात, ते पाहता येईल. ही व्हिक्ट्री परेड ज्या बसमधून निघणार ते फोटो समोर आले आहेत.