6,6,6,6,6..! इंग्लंडच्या फिल सॉल्टने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला विक्रम, काय ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरु आहेत. या फेरीतून उपांत्य फेरीसाठी चार संघांची निवड होणार आहे. या फेरीत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने 8 गडी राखून जिंकला आणि उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. या सामन्यात फिल सॉल्टची कामगिरी स्मरणात राहणारी ठरली.
Most Read Stories