टी20 वर्ल्डकपमध्ये आयपीएलचे हे चार नियम विसरा! कोणते ते जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेचा फिव्हर गेली दोन महिने क्रिकेटपटू आणि खेळाडूंच्या डोक्यात चढला होता. सर्व काही आयपीएलमय झालं होतं. आता त्या झिंगेतून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी निघणं गरजेचं आहे. कारण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे आयपीएलचे चार नियम इथे वापरले जाणार नाहीत.
Most Read Stories