Marathi News Photo gallery Sports photos Team india 5 batters who top contenders who will be open in upcoming t20i world cup 2024 rohit sharma shubman ishan ruturaj yashasvi
T20I World Cup | वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंग कोण करणार? मॅनेजमेंटला डोकेदुखी
आयीसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाला अंतिम सामन्यात अपयश आलं. मात्र त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांमध्ये टी 20 वर्ल्ड कपची चर्चा रंगली आहे. तसेच टीम इंडिया आणि मॅनेजमेंटनेही आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने तयारी केली आहे. मात्र वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंगसाठी 5 फलंदाजांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. तर दोघांचा पत्त कट केला जाऊ शकतो.