World Cup 2023 आधी रवींद्र जडेजा याच्यामुळे टीम इंडियाला टेन्शन, कारण काय?

Indian Cricket Team Ravindra Jadeja | रवींद्र जडेजा याची आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. मात्र वर्ल्ड कपआधी जडेजामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

| Updated on: Sep 20, 2023 | 10:25 PM
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. रवींद्र जडेजा हा या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात उपकर्णधार पद सांभाळणार आहे. जडेजा टीम इंडियाचा हुकमाचा एक्का आहे.  त्याने अनेकदा एकहाती सामने जिंकून दिलेत. मात्र गेल्या काही सामन्यांपासून त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

1 / 5
जडेजाने आशिया कपमध्ये विकेट्स घेतल्या. जडेजा आशिया कप इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मात्र जडेजाला धावा काही करता आल्या नाहीत. जडेजाने श्रीलंका विरुद्ध 4 आणि बांगलादेश विरुद्ध फक्त 7 धावा केल्या.

2 / 5
आशिया कपमध्ये जडेजाला 3 वेळा बॅटिंगची संधी मिळाली. मात्र त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तसेच त्याआधी झालेल्या विंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये त्याने निराशा केली. त्यामुळे जडेजाची बॅटिंग टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतेय.

3 / 5
टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. जडेजा बॅटिंगसाठी 6-7 व्या स्थानी येतो. अखेरच्या क्षणी केलेल्या काही धावा या निर्णायक ठरतात. मात्र तेच जडेजाला काही जमताना दिसत नाहीये.

4 / 5
दरम्यान बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी जडेजा, आर अश्विन  आणि वाशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जडेजा वर्ल्ड कप टीममध्ये आहेच. त्यामुळे या वनडे मालिकेत सुंदर-अश्विन यांनी सर्वोत्तम कामगिरी केल्यास त्यांना वर्ल्ड कपमध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कपआधी जडेजाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटनेही धमाका पाहायला मिळेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.