Team India | बॉलिवूड अभिनेत्री आणि टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचे तसले फोटो व्हायरल

| Updated on: Jun 28, 2023 | 7:36 PM

सोशल मीडियावर टीम इंडियाचा कॅप्टन आणि अभिनेत्री या दोघांचे प्रायव्हेट फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या याची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या नताशा हीने इंस्टाग्रामवर काही प्रायव्हेट फोटो शेअर केले आहेत. नताशाने या फोटोंना फ्रेंचमध्ये कॅप्शन दिलंय.

2 / 5
हार्दिक पंड्या आणि नताशा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. टीम इंडिया आणि हार्दिक सध्या विश्रांतीवर आहेत. हार्दिक आता विंडिज दौऱ्यात खेळताना दिसणार आहे.

3 / 5
हार्दिक आणि नताशा 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते. नताशा सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. नताशा कायम हॉट फोटो शेअर करत असते.

4 / 5
हार्दिक आणि नताशा या दोघांनी या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं. हार्दिकने 14 फेब्रुवारी रोजी ख्रिस्ती पद्धतीने विवाह केला. याआधी हार्दिक आणि नताशा यांचा पारंपरिक पद्धतीने विवाह पार पडला होता.

5 / 5
नताशा हीने अभियन क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. नताशा 2014 साली 'बिग बॉस' या रियालिटी शो 8 व्या सिजनमध्ये सहभागी झाली होती. नताशाने सत्याग्रह, डॅडी आणि फुकरे रिटर्न्स सिनेमात काम केलंय.