वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी टीम इंडियाचा कसून सराव! अहमदाबादमध्ये कसा गाळला घाम? पाहा Photo

| Updated on: Feb 05, 2022 | 1:19 AM

Team India : सीरीजसाठी संघात निवड झालेल्या तीन खेळाडूंना कोरोनाची बाध झाल्यामुळे वनडे सीरीजमध्ये त्या तिघांच्या जागी दोन नवीन खेळाडूंची निवड केली आहे. तर दुसरीकडे संपूर्ण संघानं अहमदाबादेत कसून सराव केलाय.

1 / 5
9 फेब्रुवारीला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होणार आहे. या मालिकेची सुरुवात व्हायला आता काही दिवसच बाकी असताना भारतीय संघ कसून सराव करताना दिसून आला आहे. (फोटो साभार - twitter/bcci)

2 / 5
दुसरीकडे ऋषभ पंतच्या फलंदाजीसह त्यांच्या यष्टीरक्षणाकडेही चाहत्यांची नजर लागली आहे. यावेळी पंतही कसून सराव करताना दिसून आला आहे. (फोटो साभार - twitter/bcci)

3 / 5
विराट कोहलीही यावेळी फलंदाजीचा सराव करताना दिसून आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेविरोधात त्याचा फॉर्म कसा राहतो, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. (फोटो साभार - twitter/bcci)

4 / 5
दरम्यान, गोलंदाजीचाही सराव करताना टीम इंडियांचे खेळाडू दिसलेत. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेच्या आधीच सर्वच खेळाडूंनी कंबर कसली आहे. दुसरीकडे, सीरीजसाठी संघात निवड झालेल्या तीन खेळाडूंना कोरोनाची बाध झाल्यामुळे वनडे सीरीजमध्ये त्या तिघांच्या जागी दोन नवीन खेळाडूंची निवड केली आहे. (फोटो साभार - twitter/bcci)

5 / 5
टीम इंडियामधील खेळाडूंनी अहमदाबाद वनडेच्या अगोदर मैदानात चांगलाच घाम गाळलाय. यावेळी सर्व टीमनं कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घाम गाळलाय. (फोटो साभार - twitter/bcci)