Rohit Sharma | कॅप्टन रोहितचा श्रीलंकेला तडाखा, एका झटक्यात अनेक महारेकॉर्ड

India vs Sri Lanka Rohit Sharma | रोहित शर्मा याने आतापर्यंत आशिया कपच्या सुरुवातीपासून बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली आहे. रोहितने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यातही असाच कारनामा केला आहे.

| Updated on: Sep 12, 2023 | 9:58 PM
रोहित शर्मा याने आशिया कप 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध अर्धशतक ठोकलं. रोहितचं हे या स्पर्धेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं. रोहितने याआधी पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध अर्धशतक केलं होतं. या दरम्यान रोहितने मोठा विक्रम केला आहे.  रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार एकदिवसीय धावांचा टप्पा पार केला. रोहित वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला आहे. रोहितने श्रीलंका विरुद्ध 22 धावा  करताच त्याने मानाच्या यादीत एन्ट्री केली. रोहितने श्रीलंकेचा बॉलर कसून राजिथा याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकून 10 हजार धावांचा आकडा पार केला.

1 / 5
रोहितआधी टीम इंडियाकडून आतापर्यंत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी या 5 जणांनी 10 हजार धावा केल्या आहेत.

2 / 5
रोहितने 248 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या. वेगवान 10 हजार धावांचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 205 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या.  तर  सचिनने इतक्याच धावांसाठी 259 डावात बॅटिंग केली.  रोहितच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 3 द्विशतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रोहितने श्रीलंका विरुद्ध 2014 मध्ये 264 धावांची विक्रमी खेळी केली होती.

3 / 5
रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध नोव्हेंबर 2013 मध्ये 209 धावांची द्विशतकी खेळी केली. तर डिसेंबर 2017 साली श्रीलंका विरुद्ध नॉट आऊट 208 धावा केल्या होत्या. रोहितने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 30 शतकं ठोकली आहेत.

4 / 5
रोहितने आयर्लंड विरुद्ध 23 जून 2007 रोजी वनडे डेब्यू केलं होतं. रोहितने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 2 हजार 251 धावा केल्या आहेत. तसेच श्रीलंका आणि विंडिज विरुद्ध 1500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

5 / 5
Follow us
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.