Dhanshree Verma | धनश्री वर्मा हीचे मालदीव मधील ‘ते’ फोटो व्हायरल

| Updated on: Mar 06, 2023 | 11:14 PM

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हीने सोशल मीडियावर मालदीवमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
टीम इंडियाचा क्रिकेटर युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा खूप चर्चेत आहे. धनश्रीने काही दिवसांपूर्वी रितिका-रोहित शर्मा  आणि श्रेयस अय्यरसह यांच्यासह शार्दुल ठाकूरच्या लग्नाला हजेरी लावली होती. धनश्रीचे काळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले होते.

2 / 5
धनश्रीचे शार्दुलच्या लग्नानंतर आता  मालदीवमधील फोटो व्हायरल होत आहेत. धनश्री गेल्या महिन्यात मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. धनश्रीने आता तिचे व्हाईट वन-पीसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
धनश्रीच्या फोटोत सर्वांच्या नजरा तिच्या चष्म्यावर खिळल्या आहेत. धनश्रीच्या फोटोत चश्म्यात काहीतरी दिसतंय. ते नक्की काय आहे हे पाहण्यासाठी नेटकरी फोटो झूम करुन पाहत आहेत.

4 / 5
शार्दुल ठाकूरच्या लग्नात चहल धनश्रीसोबत नव्हता. त्यामुळे चाहते धनश्रीचे फोटो कोणी काढलेत हे जाणून घेण्यासाठी फोटो झूमन कपुन पाहत आहेत.

5 / 5
धनश्रीने शेअर केलेल्या फोटोवर चहलच्या बाबतीत नेटकरी कमेंटमध्ये विचारात आहेत. चहल सध्या बंगळुरुतील एनसीए क्रिकेट एकेडमीत फिटनेसवर मेहनत घेतोय.