Team India : मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या जागी पाच क्रिकेटपटूंच्या नावांची चर्चा, वाचा कोण आहेत

आयसीसी स्पर्धेत प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्यांदा टी 20 विश्वचषक आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आता प्रशिक्षक बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: Jun 14, 2023 | 2:50 PM
2021 मध्ये रवी शास्त्री यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक पद सोडल्यानंत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. द्रविडच्या निवडीमुळे टीम इंडियाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपेल,अशी आशा होती. पण तसं झालं नाही.

1 / 9
द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे द्रविडवर मोठ्या आशा ठेवून बीसीसीआयने द्रविडला प्रशिक्षकपद दिले आहे. पण द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया गेल्या टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीतून बाहेर पडली, आता डब्ल्यूटीसी फायनलमध्येही निराशाजनक कामगिरी केली.

2 / 9
त्यामुळे मुख्य प्रशिक्षक बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण असं असलं तरी एकदिवसीय विश्वचषक संपेपर्यंत द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवले जाण्याची शक्यता नाही. टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यास द्रविड त्यानंतरही प्रशिक्षकपदी कायम राहू शकतो. पण टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर पायउतार व्हावं लागेल.

3 / 9
टीम इंडियामध्ये राहुल द्रविडची जागा भरू शकणार्‍या मुख्य प्रशिक्षकांवर नजर टाकली तर प्रामुख्याने 5 माजी क्रिकेटपटू या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. ते कोण आहेत वाचा

4 / 9
टीम इंडियाचा महान गोलंदाज आशिष नेहरा सध्या आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली गुजरात संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनल खेळला. त्यापैकी एक जिंकला तर दुसरा हरला. आयपीएलमध्ये एका संघाला मोठे करणारा नेहरा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा प्रमुख दावेदार आहे.

5 / 9
ऑस्ट्रेलियन संघाला 2021 टी-20 विश्वचषक आणि 2021-22 ऍशेस मालिकेत चॅम्पियन बनवण्यासाठी यापूर्वी कठोर परिश्रम घेणारा जस्टिन लँगर देखील या पदासाठी प्रबळ दावेदार आहे.

6 / 9
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर स्टीफन फ्लेमिंग सध्या एक दशकाहून अधिक काळ आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव प्रशिक्षक आहे. त्यामुळे टीम इंडियाचा प्रशिक्षकही होऊ शकतो

7 / 9
जागतिक क्रिकेटमध्ये महान सलामीवीरांपैकी एक नाव म्हणजे गौतम गंभीर.. आयपीएलमधील लखनऊ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक आहे. मात्र गंभीरला इतरांप्रमाणे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव नाही. पण टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर सक्षम आहे.

8 / 9
सर्वाधिक आयसीसी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. तसेच आयपीएलमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने मुंबई इंडियन्स संघाला चॅम्पियन बनवले आहे. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. पाँटिंग दिल्ली संघातून बाहेर पडण्याची शक्यता असून, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी पाँटिंगही योग्य पर्याय आहे.

9 / 9
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.