अफगाणिस्तानला ‘व्हाईट वॉश’ देत टीम इंडियाने पाकिस्तानचा विश्वविक्रम काढला मोडीत, काय ते जाणून घ्या

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात क्रीडारसिकांचं चांगलंच मनोरंजन झालं. अफगाणिस्ताननेही हम किससे कम नहीं हे दाखवून दिलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदाच टी20 मालिका पार पडली. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकली. पण तिसऱ्या सामन्यातील विजयासाठी दोन सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या.

| Updated on: Jan 18, 2024 | 5:04 PM
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना जबरदस्त झाला. भारताने विजयासाठी दिलेल्या धावा बरोबरीत सोडवल्याने सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. मात्र पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना ड्रा झाला. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला.

1 / 6
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताने 6 चेंडूत 15 धावा केल्या 16 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय संघाला 15 धावा करता आल्या आणि ड्रॉ झाला. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागील.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताने 6 चेंडूत 15 धावा केल्या 16 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय संघाला 15 धावा करता आल्या आणि ड्रॉ झाला. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागील.

2 / 6
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 2 गडी गमवून 5 चेंडूत 11 धावा केल्या आणि विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानचा डाव एका धावेवरच आटोपला आणि टीम इंडियाचा 10 धावांनी विजय झाला.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 2 गडी गमवून 5 चेंडूत 11 धावा केल्या आणि विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानचा डाव एका धावेवरच आटोपला आणि टीम इंडियाचा 10 धावांनी विजय झाला.

3 / 6
तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला. या मालिका विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला आहे.

तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला. या मालिका विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला आहे.

4 / 6
पाकिस्तानने क्लिन स्विप देत आतापर्यंत 8 टी20 मालिका जिंकल्या आहेत. भारताने हा विक्रम मोडून आता इतिहास रचला आहे. भारताने 9 वेळा टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे.

पाकिस्तानने क्लिन स्विप देत आतापर्यंत 8 टी20 मालिका जिंकल्या आहेत. भारताने हा विक्रम मोडून आता इतिहास रचला आहे. भारताने 9 वेळा टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे.

5 / 6
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1, श्रीलंकेला 2, न्यूझीलंडला 2, वेस्ट इंडिजला 3 आणि आता अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे सर्वाधिक क्लिन स्विप देण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1, श्रीलंकेला 2, न्यूझीलंडला 2, वेस्ट इंडिजला 3 आणि आता अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे सर्वाधिक क्लिन स्विप देण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर आहे.

6 / 6
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.