टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, दोन वर्षात नेमकं काय घडलं?

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. यावेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे.

| Updated on: Mar 13, 2023 | 6:18 PM
भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली प्रवास सुरु आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला. चला जाणून घेऊ इथपर्यंतचा प्रवास  (Photo- Twitter)

1 / 8
भारतीय संघाने इथपर्यंतच्या प्रवासात एकूण 18 सामने खेळला. 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर सामने ड्रॉ झाले. (Photo- Twitter)

2 / 8
वर्ष 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली मालिका होता. भारताने चार पैकी 2 सामने आपल्या नावे केले. पण कोरोनामुळे पाचवा सामना रद्द झाला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सामना इंग्लंडने जिंकला. (Photo- Twitter)

3 / 8
भारत आणि न्यूझीलँड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कानपूरमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना भारताने 372 धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका 1-0 ने जिंकली. (Photo- Twitter)

4 / 8
अंतिम फेरीपर्यंत भारताने फक्त एक मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण नंतरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (Photo- Twitter)

5 / 8
भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरी पराभूत केले. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. (Photo- Twitter)

6 / 8
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिली कसोटी 222 आणि दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. (Photo- Twitter)

7 / 8
भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. कारण अंतिम फेरीचं तिकीट त्यावर अवलंबून होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने आपला मार्ग सोपा केला, मात्र तिसरी कसोटी गमावल्याने हे काम कठीण झाले. भारताने चौथी कसोटी अनिर्णित ठेवली आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले. (Photo- Twitter)

8 / 8
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.