Team India: ‘सेना’ देशातील सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार कोण? धोनीचा कितवा नंबर?

Team India Capatains IN Sena Contry: साऊथ आफ्रिका (S), इंग्लंड (E), न्यूझीलंड (N) आणि ऑस्ट्रेलिया (A) या 4 देशांना Sena देशा म्हणनू ओळखलं जातं. टीम इंडियाला या चारही देशात कोणत्या कॅप्टनने सर्वाधिक सामने जिंकून दिलेत? जाणून घ्या.

| Updated on: Aug 19, 2024 | 10:06 PM
महेंद्रसिंह धोनी याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. धोनीने भारताला सेना कन्ट्रीत 44 सामने जिंकून दिलेत.

महेंद्रसिंह धोनी याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. धोनीने भारताला सेना कन्ट्रीत 44 सामने जिंकून दिलेत.

1 / 5
विराट कोहली या यादीत दुसर्‍या स्थानी आहे. विराटने टीम इंडियाला 37 वेळा विजय मिळवून दिलाय.

विराट कोहली या यादीत दुसर्‍या स्थानी आहे. विराटने टीम इंडियाला 37 वेळा विजय मिळवून दिलाय.

2 / 5
या यादीत टीम इंडियाचा 'दादा' अर्थात सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी आहे. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 26 सामन्यात यश मिळवलं.

या यादीत टीम इंडियाचा 'दादा' अर्थात सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी आहे. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 26 सामन्यात यश मिळवलं.

3 / 5
भारताला सेना देशांमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देण्यात चौथ्या स्थानी मोहम्मद अझहरुद्दीन आहे. अझहरुद्दीन याने आपल्या नेतृत्वात भारताला 19 सामन्यात विजयी केलं आहे.

भारताला सेना देशांमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देण्यात चौथ्या स्थानी मोहम्मद अझहरुद्दीन आहे. अझहरुद्दीन याने आपल्या नेतृत्वात भारताला 19 सामन्यात विजयी केलं आहे.

4 / 5
कपिल देव यांनी भारताला 1983 साली पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. या माजी दिग्गज कर्णधाराच्या नेतृत्वात भारताने 14 सामने जिंकले आहेत.

कपिल देव यांनी भारताला 1983 साली पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. या माजी दिग्गज कर्णधाराच्या नेतृत्वात भारताने 14 सामने जिंकले आहेत.

5 / 5
Follow us
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.