Team India Captain | टीम इंडियाचे कसोटीतील यशस्वी कर्णधार, हिटमॅन कितव्या स्थानी?

Team India Captain | टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध हैदराबादमध्ये पराभवाने सुरुवात करावी लागली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सलग 4 सामने जिंकले. या निमित्ताने टीम इंडियाचे यशस्वी राहिलेले टॉप 5 कर्णधार कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 10, 2024 | 7:27 PM
टीम इंडियाने धर्मशालेत इंग्लंड विरुद्ध विजयी चौकार लगावला. टीम इंडियाने यासह 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. या निमित्ताने आपण टीम इंडियाला कसोटीत सर्वाधिक सामने जिंकून देणाऱ्या कर्णधाराबांबत जाणून घेणार आहोत.

1 / 6
रोहित शर्मा याने आतापर्यंत टीम इंडियाचं 16 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. या 16 पैकी 10 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय.  रोहित टीम इंडियाचा पाचवा यशस्वी कर्णधार आहे.

रोहित शर्मा याने आतापर्यंत टीम इंडियाचं 16 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. या 16 पैकी 10 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. रोहित टीम इंडियाचा पाचवा यशस्वी कर्णधार आहे.

2 / 6
यशस्वी कर्णधार म्हणून माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन हे चौथ्या क्रमांकावर आहे. अझहरुद्दीनने टीम इंडियाला 14 सामन्यात विजयी केलंय.

यशस्वी कर्णधार म्हणून माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन हे चौथ्या क्रमांकावर आहे. अझहरुद्दीनने टीम इंडियाला 14 सामन्यात विजयी केलंय.

3 / 6
टीम इंडियाला लढायला आणि भिडायला शिकवणारा दादा अर्थात सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. गांगुलीने टीम इंडियाचं  49 सामन्यात नेतृत्व केलं. या 49 पैकी 21 सामन्यात टीम इंडियाचा विजय झालाय.

टीम इंडियाला लढायला आणि भिडायला शिकवणारा दादा अर्थात सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. गांगुलीने टीम इंडियाचं 49 सामन्यात नेतृत्व केलं. या 49 पैकी 21 सामन्यात टीम इंडियाचा विजय झालाय.

4 / 6
कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा यशस्वी कसोटी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात 27 सामन्यात विजय मिळवून दिलाय.

कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा यशस्वी कसोटी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात 27 सामन्यात विजय मिळवून दिलाय.

5 / 6
तर विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराटने आपल्या नेतृत्वात भारताला  40 कसोटी सामन्यात विजयी केलं. त्यापैकी 16 सामने परदेशात जिंकले आहेत.

तर विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराटने आपल्या नेतृत्वात भारताला 40 कसोटी सामन्यात विजयी केलं. त्यापैकी 16 सामने परदेशात जिंकले आहेत.

6 / 6
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.