Asia Cup 2023 | आशिया कपसाठी सर्व संघ जाहीर, कोण जिंकणार ट्रॉफी?
Asia Cup 2023 All Teams Squad | श्रीलंका क्रिकेट टीमने 29 ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. यासह आशिया कपसाठी एकूण 6 टीमचा स्क्वॉड जाहीर झाला आहे.
Most Read Stories