टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा सराव, ‘त्या’ वादानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात
टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. खेळाडू आयपीएल फ्रेंचायसीच्या तंबूतून पुन्हा एकदा टीम इंडियासाठी एकत्र आले आहेत. टीम इंडियाकडून या स्पर्धेत मोठी अपेक्षा आहे. मात्र खेळाडूंचा फॉर्म पाहता अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं वाटतं तितकं सोपं नाही. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी होणार आहे.
Most Read Stories