IND vs SA | टीम इंडिया कोलकातात दाखल, फोटो व्हायरल

| Updated on: Nov 04, 2023 | 3:53 PM

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 निमित्त टीम इंडियाची भारत भ्रमंती सुरुच आहे. टीम इंडिया मुंबईनंतर आता पुढील सामन्यासाठी कोलकातामध्ये पोहचलीय. टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

1 / 5
टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 मधील आपला आठवा सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे.  कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडिया शुक्रवारी कोलकातात दाखल झाली.

2 / 5
कोलकातामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या ओपनिंग जोडीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. गिलंच श्रीलंका विरुद्ध अवघ्या 8 धावांची शतक हुकलं होतं.

3 / 5
तसेच विराट याला दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकून सचिन तेंडुलकर याच्या वनडेतील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

4 / 5
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने श्रीलंका विरुद्ध पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून देत जोरदार सुरुवात करुन दिली होती. बुमराहकडून त्यापेक्षा जबरदस्त कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

5 / 5
मोहम्मद शमी हा तुफान फॉर्मात आहे. शमीने या वर्ल्ड कपमधील 3 सामन्यात अनुक्रमे 5, 4 आणि 5 अशा एकूण 14 विकेट्स घेतल्या. शमी हा कारमान दक्षिण आफ्रिका विरुद्धही कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे.