Rishabh Pant | ऋषभ पंत या मालिकेतून करणार कमबॅक, टीम इंडियासाठी गूडन्यूज

| Updated on: Aug 15, 2023 | 6:35 PM

Rishabh Pant Team India Comeback | ऋषभ पंत टीम इंडियात केव्हा कमबॅक करणार? असंख्य क्रिकेट चाहच्यांच्या या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

1 / 5
ऋषभ पंत याच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ऋषभ पंत टीम इंडियात कमबॅक कधी करणार याबाबत माहिती मिळाली आहे.

2 / 5
एनसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत याने बॅटिंग प्रॅक्टिस सुरु केली आहे. पंत 140 किमी वेगाने येणाऱ्या बॉलिंगचा सामना करतो.

3 / 5
बीसीसीआय ऋषभ पंत याच्या कमबॅकबाबत बीसीसीआय जोखीम घेऊ इच्छित नाही. बीसीसीआय पंतला हवा तितका वेळ देण्याचा कळ बीसीसीआयचा आहे. त्यामुळे पंत 2023 मध्ये कमबॅक करणार नाही.

4 / 5
rishabरिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय ऋषभ पंत याला 2024 मध्ये भारतात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत संधी देऊ शकते.  h pant

5 / 5
ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2023 रोजी रस्ते अपघात झाला होता. पंतला या अपघातात जबर मार लागला होता. पंतच्या गाडीला आग लागली होती. मात्र सुदैवाने पंत आगीच्या संपर्कात आला नाही. या अपघानंतर पंतवर मुंबईत आवश्यक उपचार करण्यात आले. पंत आता जोरदार सराव करतोय.