Rohit Sharma: हिटमॅनची सुपरहिट कामगिरी, टी 20 क्रिकेटमधील टॉप 7 रेकॉर्ड्स

Rohit Sharma Team India: टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय मिळवला. रोहितने या वर्ल्ड कप दरम्यान अनेक विक्रम केले.

| Updated on: Jul 01, 2024 | 11:28 PM
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान अनेक रेकॉर्ड्सकेले. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 सिक्स ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. रोहितने आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली.

1 / 7
तसेच रोहितने टी20 क्रिकेटमध्ये 200 सिक्स पूर्ण केले. रोहित अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला. रोहितने 200 वा सिक्स ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात ठोकला.

तसेच रोहितने टी20 क्रिकेटमध्ये 200 सिक्स पूर्ण केले. रोहित अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला. रोहितने 200 वा सिक्स ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात ठोकला.

2 / 7
रोहितच्या नावावर एका टीम विरुद्ध सर्वाधिक 132 सिक्सचा विक्रम आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 80 सामन्यांमध्ये 132 सिक्स ठोकले आहेत.

रोहितच्या नावावर एका टीम विरुद्ध सर्वाधिक 132 सिक्सचा विक्रम आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 80 सामन्यांमध्ये 132 सिक्स ठोकले आहेत.

3 / 7
तसेच टी20 मध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. रोहितने 159 टी20 सामन्यांमध्ये 4 हजार 145 धावा केल्या आहेत.

तसेच टी20 मध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. रोहितने 159 टी20 सामन्यांमध्ये 4 हजार 145 धावा केल्या आहेत.

4 / 7
तसेच रोहित 50 टी20 सामने जिंकणारा पहिला कॅप्टन आहे. रोहितने टीम इंडियाचं 62 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यामधून टीम इंडियाने 50 सामने जिंकले.

तसेच रोहित 50 टी20 सामने जिंकणारा पहिला कॅप्टन आहे. रोहितने टीम इंडियाचं 62 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यामधून टीम इंडियाने 50 सामने जिंकले.

5 / 7
रोहित एकमेव असा कॅप्टन आहे, ज्याने टी 20 वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने साखळी, सुपर 8 मधील सर्व सामने जिंकले. तर सेमी फायनलमध्ये इंग्लंड आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफी मिळवली.

6 / 7
तसेच रोहित टीम इंडियासाठी 2 वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. टीम इंडियाने 2007 साली वर्ल्ड कप जिंकला होता. रोहित त्या टीमचा सदस्य होता.

तसेच रोहित टीम इंडियासाठी 2 वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. टीम इंडियाने 2007 साली वर्ल्ड कप जिंकला होता. रोहित त्या टीमचा सदस्य होता.

7 / 7
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.