Icc Champions Trophy 2025 बाबत 4 महत्त्वाचे मुद्दे, हिटमॅन रोहित पहिल्यांदाच या भूमिकेत

Champions Trophy 2025 Schedule : बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा रोहित शर्मा पहिल्यांदाच मोठ्या भूमिकेत दिसणार आहे.

| Updated on: Jan 01, 2025 | 5:20 PM
आयसीसीने अवघ्या काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या स्पर्धेबाबतच्या काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.  (Photo Credit-PTI)

1 / 5
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानकडे असल्याने टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. तसेच टीम इंडिया उपांतच्य फेरीत पोहचली तर तो सामनाही दुबईतच होईल. तसेच टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारल्यास लाहोरमध्ये होणारा सामना हा दुबईतच होईल. (Photo Credit-GETTY IMAGES)

2 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस नाही. मात्र अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.  9 मार्चला अंतिम सामना होणार आहे. मात्र कोणत्याही कारणामुळे  सामना न झाल्यास 10 तारखेला महाअंतिम सामना खेळवण्यात येईल. (Photo Credit-PTI)

3 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. टीम इंडियाच्या या तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. (Photo Credit-PTI)

4 / 5
रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफीत कॅप्टन्सी करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने अद्याप एकदाही दुबईत सामना गमावलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीतही हा विक्रम असाच अबाधित असावा, अशी आशा असणार आहे. (Photo Credit-GETTY IMAGES)

5 / 5
Follow us
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.