Virat Kohli | विराट कोहली याचं Watch Collection, किंमत ऐकून थक्क व्हाल!

Virat Kohli Luxury Watches Collections | विराट कोहली हा तरुणांचा स्टाईल आयकॉन आहे. विराटच्या कलेक्शनमध्ये एकसेएक आणि तितक्याच महाग घड्यांचा समावेश आहे.

| Updated on: Jun 17, 2023 | 8:48 PM
1 / 5
टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. या इंस्टा स्टोरीमध्ये विराटच्या हातावर कार्टियर ग्रीन डायल घडी पाहायला मिळत आहे.

2 / 5
विराटच्या हातातल्या घडीची किंमत ही जवळपास 7 लाख 95 हजारांच्या घरात आहे. याआधी विराटकडे पाटेक फिलिप नॉटिलस घडी होती. त्याची किंमत  57 लाख रुपये इतकी होती.

3 / 5
विराटच्या वॉच कलेक्शनमध्ये ब्लॅक डायल daytona घडीही आहे. या घडीची किंमत 20 लाख रुपये आहे. विराटकडे  Patek Philippe Aquanaut घडी आहे. या घडीची किंमत ही 30 ते 35 लाखाच्या घरात आहे.

4 / 5
विराटकडे रोलेक्स डेडेट 40 ही घडी आहे, याची किंमत 27 लाख रुपये इतकी आहे.

5 / 5
दरम्यान विराट सध्या विश्रांतीवर आहे. विराट आता विंडिज दौऱ्यात खेळताना दिसणार आहे.