Virat Kohli चा या 5 विक्रमांवर डोळा, सचिनला पछाडण्याची संधी

India vs Bangladesh Test Series: विराट कोहली बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात फ्लॉप ठरला. विराट 6 धावांवर आऊट झाला. मात्र विराटला 5 विक्रम करण्याची संधी आहे.

| Updated on: Sep 19, 2024 | 9:07 PM
विराट कोहली याने 8 महिन्यांनी भारतीय कसोटी संघात कमबॅक केलं. मात्र विराट  बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 6 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतरह विराटला या मालिकेतील 3 डावांमध्ये 5 महारेकॉर्ड्स करण्याची सुवर्णसंधी आहे. (Photo Credit : Bcci)

1 / 6
विराटला वेगवान 27 हजार करण्याची संधी आहे. विराटने आतापर्यंत 592 डावांमध्ये 26 हजार 948 धावा केल्या आहेत. वेगवान 27 हजार धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 623 डावांमध्ये 27 हजार धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci)

2 / 6
विराटला मायदेशात 12 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे.  विराट 5 धावाच करताच 12 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा एकमेव सक्रिय फलंदाज ठरेल. (Photo Credit : Social Media)

विराटला मायदेशात 12 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. विराट 5 धावाच करताच 12 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा एकमेव सक्रिय फलंदाज ठरेल. (Photo Credit : Social Media)

3 / 6
विराटने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत 8 हजार 854 धावा केल्या आहेत. विराटला 9 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी फक्त 46 धावांची गरज आहे. (Photo Credit : Virat Kohli X Account)

विराटने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत 8 हजार 854 धावा केल्या आहेत. विराटला 9 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी फक्त 46 धावांची गरज आहे. (Photo Credit : Virat Kohli X Account)

4 / 6
विराटने बांगलादेश विरुद्ध उर्वरित 3 डावात अर्धशतक केल्यास त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद होईल. विराटने 3 अर्धशतक केल्यास मायदेशात त्याच्या फिफ्टीची सेंच्युरी पूर्ण होईल. (Photo Credit : Virat Kohli X Account)

5 / 6
विराटने कसोटीत आतापर्यंत 29 शतकं केली आहेत. विराटला आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकण्यासाठी फक्त 1  शतकाची गरज आहे. (Photo Credit : Virat Kohli X Account)

विराटने कसोटीत आतापर्यंत 29 शतकं केली आहेत. विराटला आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकण्यासाठी फक्त 1 शतकाची गरज आहे. (Photo Credit : Virat Kohli X Account)

6 / 6
Follow us
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.