टीम इंडियाची धाकधूक वाढली, बांगलादेश खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना? कसं ते समजून घ्या
बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत सर्वांचे धाबे दणाणून सोडले आहेत. कारण दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तानचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
![बांगलादेशने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून पराभूत केलं. पाकिस्तानने विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने 4 गडी गमवून पूर्ण केलं. या मालिका विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेचं गणित बदललं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/09/Bangladesh_Won-11.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![बांगलादेशने सहाव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेला मागे टाकत चौथं स्थाना गाठलं आहे. त्यामुळे बांगलादेशचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा मार्ग सोपा झाला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/09/PAK_vs_BAN_Test_Won-7.jpg)
2 / 5
![बांगलादेशचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन कसोटी मालिकांमध्ये बांगलादेशने कमाल केली तर विजयी टक्केवारी वाढवता येईल. तसेच अंतिम सामन्यात स्थान मिळू शकतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/09/PAK_vs_BAN_Test_Won-5.jpg)
3 / 5
![बांगलादेशसाठी या दोन्ही मालिका वाटतात तितक्या सोप्या नाहीत. कारण भारतीय भूमीवर सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाकिस्तान आणि भारतीय संघात खूप फरक आहे. कसोटीत भारताला पराभूत करणं कठीण जाईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/09/PAK_vs_BAN_Test_Won-3.jpg)
4 / 5
![दुसरीकडे, बांगलादेशचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. बांगलादेशला या भूमीवर कसोटी जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. सध्या 68.52 टक्क्यांसह भारतीय संघ पहिल्या, तर 60 टक्क्यांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/09/PAK_vs_BAN_Test_Won-2.jpg)
5 / 5
![IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-2025-dates-pti.webp?w=670&ar=16:9)
IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या
![Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं? Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chanakya-niti-wife-age-gap-marriage-bond-1.webp?w=670&ar=16:9)
Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?
![अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-pexels-emrekeshavarz-7207270ITG-1739694403213-scaled-1.jpg?w=670&ar=16:9)
अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड
![PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ? PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-PTI02_13_2025_000509BITG-1739525574338-scaled-1-1.jpg?w=670&ar=16:9)
PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?
![व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/B12-2.jpg?w=670&ar=16:9)
व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा
![आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Aaradhya-Bachchan.jpg?w=670&ar=16:9)
आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल