अँजेलो मॅथ्यूजने पुरावा म्हणून दिलेला व्हिडीओ चुकीचा! एमसीसीने निकाल देताना सांगितलं की…
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना टाईम आऊट प्रकरणानंतर चांगलाच गाजला. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला टाईम आऊट देण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने व्हिडीओ पुरावा दाखवला होता. आता एमसीसीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Most Read Stories